Thursday, September 18, 2008

मुलींचे नखरे सांगा पाहु.....

मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना......... प्लीजजजजजज....

2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........

ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!

चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस

Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......

पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......

मला वडापाव, कोल्ड कॉफ़ी, मिसळ, आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)

चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे

No comments: