तो- कायखाऊ या?
ती- काहीही चालेल.
तो- पावभाजी आणि व्हेजपुलावखाऊया?
ती- शी केव्हढीऑईलीअसते. मलापिंपल्स येतात.
तो- मग नुस्तंचचहा-ब्रेड सँडविच?
ती- मला इथं मरणाचीभूकलागलीये, अनतूमला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांगकायखायचं?
ती- काहीही चालेल..!!
..
तो- मग आता आपणकायकरूया?
ती- काहीही. तुचठरव.
तो- पिक्चर बघू यामस्त? बरेचदिवस झलेत?
ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.
ती- डोकं फिरलंयका? बाहेर ऊन बघकितीते..
तो- मग कॉफीशॉपमध्येतरीजाऊया.
ती- नको. पुर्ण दिवस झोपयेतनाहीकॉफीप्याल्यावर.
तो- मग तुच सांग, कायकरू या?
ती- काहीही. तुचठरव..!!
..
तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊयाझालं.
ती- काहीही. तुचठरव.
तो- बसनं जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी. अनकसकसले वास येतातत्याबसमध्ये.
तो- ठीके. टॅक्सीने जाऊ यामग.
ती- पैसे जास्त झालेतका? एवढ्याशा अंतरासाठीटॅक्सी?
तो- ठीक. चलमग, चालतच जाऊ.
ती- किती दुष्ट तु? रिकाम्या पोटी मलाचालायलालावतोस?
तो- ठीक. मगआधी जेवूया?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
ती- तुच ठरव..!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment