स्वप्नात तर दररोज येते,
एकदा तुज्या स्वप्नात जाव.
एकच स्वप्न होत तुज्याशी खुप बोलाव.
इतरांशी खुप बोलतेस,
तुज्यापशी मन मोकले करावे.
एकच स्वप्न होते तुज्या सोबत सतत राहाव.
रख रख त्या जीवनाच्या उन्हात,
तुज्यासाठी प्रेमरुपी सावली व्हाव.
एकच स्वप्न होत तुला सतत,
आनंदी पहाव.
दुःख कधी झालच तुला तर,
सर्व माझ्या नाशिबात याव.
एकच स्वप्न होत तुला जीवन साथी बनवाव.
जर ते ही नाही जमले तर,
तुज्या आठवानिवर जगाव.
एकच स्वप्न होत तुला,
समाधानी पहाव.
ठेच लागली तर,
डोळ्यात माझ्या पानी याव.
ही अधूरी स्वप्न घेउन,
दररोज जगतोय.
मी विचार करतोय,
यातले एखाद तरी,
स्वप्न सत्त्यात पूर्ण तू कराव..........
ஜ______ஜ♥ஜ______ஜஜ______ஜ♥
एक प्रश्न विचारू का?
पत्र वाचत आहेस तू,
उत्तर मजला देशील का?
स्वप्नात जीवनात येशील का ?
हो म्हणुन तरी दिलासा देशील का ?
एवढे जमले नहीं तर,
स्वर्गात तरी भेटशील का ?
I am wating for You..............
No comments:
Post a Comment