मी एक थेंब.......
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.....
मी असाच आहे,
एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरणारा.....
मी असाच आहे,
खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारा......
मी असाच आहे,
जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म मानाणारा.....
मी असाच आहे,
दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसता
नियतीला लाजवणारा....
मी असाच आहे,
इतरांना सतत प्रकश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आठणारा.....
मी असाच आहे,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन राहणारा........
╔══╗ ╔╗ ╔╗╔╗
╚╗╔╝ ║║╔═╦╦╦═╗ ║╚╝╠═╦╦╗
╔╝╚╗ ║╚╣║║║║╠╣ ╚╗╔╣║║║║
╚══╝ ╚═╩═╩═╩═╝ ╚╝╚═╩═╝
" जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल तर तुमच मनापासून स्वागत आहे..... "
*~Special ♥ Friends~* ♥ *~
♥۩๑*♥*๑۩♥۩๑*♥*๑۩♥۩๑*♥*๑۩♥۩๑*♥*๑۩♥۩๑
===
"असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला"
माज़्या सारखा एखादाच असतो
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे काजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखाचे सोबती सर्वच असतात
दुःखाचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो
प्रेम करणारे बरेच असतात
पणं माज़्या सारखा प्रेम करणारा एखादाच असतो
मी आहे हा असा आहे,पटले तर बघा.......
========================
♥۩๑*♥*
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.................
iiiiiiiii.........
____◑_◑_◑_◑_______◑_◑_◑_◑_
_
__◑________
__◑____________◑_____
__◑_________How_____________◑
__
____◑_______Y
______◑__________________
________◑______________◑
__________◑____
_____________◑_____◑
_____________
________________◑
for our friendship
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री
No comments:
Post a Comment