"गर्व आहे, मी महाराष्ट्रीय असल्याचा........असेल हिम्मत , तर आडवा "
राजाधिराज क्षत्रियकुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक गोब्राम्हण प्रतिपालक सिन्हासनाधिश्वर राजा शिवछत्रपति की जय!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मी मराठी आहे कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो.. आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही.. आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात .....
No comments:
Post a Comment