ओळख स्वतहाची करून देताना
शब्दांची उणीव जाणवते........
अबोल आहे हे संगण्यासाठी
मात्र मालाच बोलावे लागते.......
राग तर पटकन घेरतो मला
जास्तच कडक स्वभाव आहे.......
मैत्री करताना विचार करा
महाग पाडण्याची शक्यता आहे.....
मैत्री ची नाती मी अगदी
मोरपिसंसराखी जपतो
कुणी जर दुखावले मला तर
मात्र मी निष्ठुरही बनतो
एका नियामने मी
नेहमीच वागत असतो
मैत्री साठी वाट्टेल ती मदत करतो
पण तुटली जर मैत्री तर
मागे वळूणही पाहत नसतो...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment